2018/19 अमृतानुभव निबंध स्पर्धेमध्ये विक्रम पासले, मोनिका आंधळे व ऋतुजा भालेराव, प्रथम वर्ष, बी. टेक. बायोटेक यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय पारितोषिक पटकावले
Date: 12/05/2018 & 27/02/2019
मा. खासदार यशवंतरावजी गडाख पा. याचे अमृतमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित "अमृतनगरीस" १२ मे २०१८ रोजी भेट देऊन अमृतानुभव निबंध स्पर्धेमध्ये विक्रम पासले, मोनिका आंधळे व ऋतुजा भालेराव, प्रथम वर्ष, बी. टेक. बायोटेक यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रितीय पारितोषिक पटकावले.
त्याबद्दल त्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
महाविद्यालयास विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रेरणा दिल्या बद्दल मानचिन्ह देण्यात आले.

Comments
Post a Comment